Sukesh Chandrasekhar : निक्की, सोफियाने तिहार तुरुंगात सुकेशची घेतली दोनदा भेट

in #all2 years ago

pic (1).jpgSukesh Chandrashekhar and Nikki Tamboli case news दिल्ली पोलिसांच्या तपासात सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrasekhar) संबंधित नवीन सत्य बाहेर येत आहे. सुकेशची निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि सोफिया सिंगसोबत (Sophiya Singh) तुरुंगात दोनदा भेट झाली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात ही बाब समोर आली आहे. त्याचवेळी पोलिस दोन्ही अभिनेत्रींना घेऊन तिहार जेल क्रमांक एकमध्ये गेले. येथे त्यांनी सुकेशची भेट घेतलेली खोली दाखवली.