भले ही वो आज नहीं...'; नवरात्रि पर सोनाली के इमोशनल पोस्ट ने खींचा ध्यान

in #all2 years ago

Untitled_design___2022_09_27T010603_040.jpgआज घटस्ठापना..नवरात्रोत्सवाला सुरुवात...आनंदाचा,उत्साहाचा,उत्सवाचा पहिला दिवस. घरोघरी घटाची पूजा केली जाते. माळा लावल्या जातात. देवीची आराधना केली जाते. जागर केला जातो. वातावरण कसं प्रफुल्लित असतं. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच या उत्सवात रंगून गेलेले दिसतात. आज सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत आपले उत्सवाचे काही अनुभवही शेअर केलेत. यादरम्यान अप्सरा सोनाली कुलकर्णीनं देखील नवरात्रीच्या शुभेच्छा देत एक भावूक आठवण शेअर केली आहे.