NEET PG : वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेची तडजोड नाही; याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्या

in #yavtmal2 years ago

ताज्या
शहर

मनोरंजन
निवडणूक
देश
ग्लोबल
फोटो
आणखी

NEET PG : वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेची तडजोड नाही; याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्या
Published on : 10 June 2022, 1:25 pm

By
मंगेश वैशंपायन
NEET PG : वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेची तडजोड नाही; याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्या

नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील नीट च्या उर्वरीत १४५६ रिक्त जागा भरण्यासाठी विशेष समुपदेशन प्रक्रिया राबवावी अशी मागणी करणाऱया याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज रद्दबातल ठरविल्यात. ‘ वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेशी अशा प्रकारे तडजोड केली जाऊ शकत नाही व त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवांवर प्रभाव पडेल, असे याचिका फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले. न्या.एम आर शहा व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने हा निकाल दिला आहेeSakal___2021_08_10T161306_283.jpg