पंचांग 9 जून: या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे

in #yavtmal2 years ago

सूर्यसिद्धांतीय देशपांडे दैनिक पंचांग ०९ जून २०२२पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे-9823916297धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०९ जून २०२२ (Daily Panchang, 9th June, 2022)राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ १९ शके १९४४सूर्योदय -०६:०१सूर्यास्त -१९:०७चंद्रोदय -१४:०५प्रात: संध्या - स.०४:५५ ते स.०६:०१सायं संध्या - १९:०७ ते २०:१३अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:२९प्रदोषकाळ - १९:०७ ते २१:१७निशीथ काळ - २४:१२ ते २४:५६राहु काळ - १४:१२ ते १५:५०यमघंट काळ - ०६:०१ ते ०७:३९श्राद्धतिथी - दशमी श्राद्धसर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.या दिवशी पडवळ खावू नये या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.