तारक मेहता का उल्टा चष्मा`मधील दयाबेनला कँसर? `जेठालाल`नं शेवटी खरं सांगितलंच

in #yavtmal2 years ago

दयाबेन'चं पात्र अडचणीचं ठरलं

एका मुलाखतीदरम्यान दिशा वकानी म्हणाली होती की, 'तिच्या व्यक्तिरेखेचा आवाज कायम ठेवण्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली.' जर तुम्ही ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला कळेलच की दयाच्या व्यक्तिरेखेचा आवाज खूपच वेगळा आहे. या विचित्र आवाजामुळे तिला कधीकधी घशाचा त्रास व्हायचा, पण देवाच्या कृपेने तिने हे पात्र यशस्वीपणे साकारले आहे आणि लोकांना तीचं काम आवडलं.528595-tarakmehtakaooltachashma.jpg