भव्य महाप्रसाद व नागरी सत्कार

in #yavtmal2 years ago

वनोली,ता.महागाव येथे बंजारा समाजाचे अखिल भारतीय कवी ह.भ.प प्रेमदास महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन सतीदेवी सामतदादा देवस्थानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भव्य महाप्रसाद व नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून भविकांशी संवाद साधला. 20221030_195658.jpg