दसरा मेळाव्यावरुन BMCवर वाढला दबाव! शिवसेनेनं थेट लेखीच

in #yavtmal2 years ago

0BMC_20Mumbai.jpg0BMC_20Mumbai.jpgमुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन आता मुंबई महापालिकेवर दबाव वाढला आहे. कारण शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य यांनी महापालिकेला एक पत्र लिहून परवानगी का देण्यात येत नाही, याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याची मागणी केली आहे. (Due to Dussehra Melava pressure on BMC increased Shiv Sena directly asked for written answer)