Shivsena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी आता 29 ऑगस्टला

in #yavtmal2 years ago

दिल्ली : शिवसेनेच्या वादावरील सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी या प्रकरणावर निकाल देताना हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं होतं. त्यानुसार आज सुनावणी होणं अपेक्षित होतं पण ही सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. २९ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.(Shivsena Supreme Court)