sambhaji brigade | शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर मराठा सेवा संघाची खेळी; संघटनेत मोठा बदल

in #yavtmal2 years ago

शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी या नव्या युती आणि समीकरणावर टीका केली आहे. शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबतची युती किती यशस्वी होते, हे येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, युतीनंतर फेरबदल करण्यात आले आहेत.(Shivsena sambhaji brigade uddhav thackeray upcoming elections maharashtra politics crisis)
57 minutes ago