Laver Cup Tennis tournament : रॉजर फेडरर सर्वोत्तम खेळाडू; जोकोविच

in #yavtmal2 years ago

लंडन : २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘लेव्हर कप’ टेनिस स्पर्धेनंतर रॉजर फेडरर निवृत्त होणार आहे. युरोप संघ विरुद्ध जागतिक संघादरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत रॉजर फेडरर हा युरोपच्या संघात राफेल नदाल, नोवाक जोकोविच आणि अँडी मरे या त्याच्या आयुष्यातील तीन सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर खेळणार आहे. फेडररने आधीच जाहीर