Crime: मुंबईत 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त; महसूल विभागाची कारवाई

in #yavtmal2 years ago

Crime: मुंबई : गुजरात बंदराबरोबर मुंबईतही अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढल्याची माहिती असून महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईत 80 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. त्याचबरोबर केरळमधील तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका ट्रॉली बॅगमध्ये लपवून हेरॉईनची तस्करी केली जात होती