प्रशासकांची ६ महिने संपणार, मंत्री दौऱ्यावर! दिवाळीपूर्वी ‘या’ महापालिकांची निवडणूक

in #yavtmal2 years ago

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील १८ महापालिका, १६४ नगरपरिषदा, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्यांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे. त्याठिकाणी फेब्रुवारी-मार्च २०२२ पासून प्रशासक आहेत. १५ सप्टेंबरनंतर प्रशासकाला सहा महिने पूर्ण होत आहेत