Viral Video : पोलीस पत्नी आणि महिला कर्मचारी यांच्यात धरपकड, व्हिडीओ व्हयरल

in #yavatmalmumbai2 years ago

पिंपळगाव टोल नाका नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. सध्या इथलाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हि़डीओ इतके शेअर केले जातात की तो आकडा पाहूनही आपण थक्क होतो. तर, काही व्हिडीओ वारंवार पाहिले जातात. सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी पाहायला मिळत आहे.