Tata-Airbus Project : वेदांता गुजरातला जाताच राज्य सरकारला खडबडून जाग; हालचालींना वेग

in #yavatmalmumbai2 years ago

वेदांता-फॉक्सकॉनचा दीड लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेटलं आहे. गुजरातला हा प्रकल्प गेल्यानंतर महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. आता एअरबस-टाटाचा लष्करी विमानबांधणीचा महाकाय प्रकल्प हातातून निसटू नये आणि तो राज्यात येण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

Sort:  

Plz like me my all post