Bulk Drug Park' प्रकल्प गेला असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना CM शिंदे म्हणाले...

in #yavatmalmumbai2 years ago

बल्क ड्रग पार्क' हा औषध निर्मितीचा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला, उद्योग मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना याची माहिती आहे का? असा सवालच आदित्य ठाकरे यांनी विचारला. ठाकरेंच्या या उत्तराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.