शिवसेनेची गोची! दसरा मेळाव्यासाठी अधिकारी अर्ज स्वीकारत नाहीये : आदित्य ठाकरे

in #yavatmalmumbai2 years ago

नागपूर : शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी पक्षाच्या वार्षिक दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठीचे अर्ज अधिकारी स्वीकारत नसल्याचा आरोप केला. विशेष म्हणजे मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्कवर शिवसेना अनेक दशकांपासून दसरा मेळावा घेत आहे.