तुमच्या फोनमध्ये चालणार का jio 5G? वाचा मोबाईलची यादी

in #yavatmal2 years ago

दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून देशात JIO 5G सेवांची लाँचिंग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रगती मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ४ दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात या सेवांना सुरूवात करणार आहे. jioचं 5G हे संपूर्णपणे आत्मनिर्भर असणार आहे. मात्र 5G लाँचिंगनंतर आता हे नेटवर्क कोणत्या मोबाईलमध्ये सपोर्ट करणार असाही प्रश्न निर्माण झालाय.Canva__720___1280_px____2022_10_01T125852_810.jpg