देशातील ६० तिरूपती मंदिरं 'या' दिवशी राहणार बंद, जाणून घ्या कारण

in #yavatmal2 years ago

Thursday, September 8, 2022
AMP

ताज्या
शहर

|| गणेशोत्सव ||
मनोरंजन

देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Eclipse : देशातील ६० तिरूपती मंदिरं 'या' दिवशी राहणार बंद, जाणून घ्या कारण
Published on : 8 September 2022, 5:52 am

By
सकाळ डिजिटल टीम

Tirumala Tirupati Devasthan : देशभरात तिरूपती बालाजीचे भक्त अनेक आहेत. त्यामळे देशात विविध ठिकाणी त्यांची मंदिरं आहेत. पण त्यांच्या भक्तांसाठी एक वाईट बातमी आहे. २५ ऑक्टोबर आणि ८ नोव्हेंबर रोजी तिरूमला इथलं वेंकटेश्वर मंदिर आणि तिरूमला तिरूपती देवस्थानांतर्गत येणारी देशभरातली ६० बालाजी मंदिरं बंद राहणार आहेत.

हेही वाचा: तिरूपती रेल्वे रद्द

तिरूमला तिरूपती देवस्थानाच्या व्यवस्थापकिय मंडळाने हे जाहिर केलं आहे की, मंदिर २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहणामूळे सलग १२ तास बंद राहणार आहे. तसच ८ नोव्हंबरला चंद्रग्रहणामूळे सुध्दा १२ तास बंद राहणार आहे.
हेही वाचा: शिवाजी महाराजांच्या मुर्तीमुळे प्रवेश नाकारला? तिरूपती मंदिराचे स्पष्टीकरण

देवस्थानाकडून कळवण्यात आले आहे की, मंदिराची शुध्दता प्रक्रिया पूर्ण झाल्यावर भाविकासांठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. व्यवस्थापनाने सांगितले आहे की, व्हीआयपी ब्रेक दर्शन, श्रीवाणी ट्रस्ट लिंक्ड व्हीआयपी ब्रेक दर्शन, ३०० रूपयांची स्पेशल दर्शन आणि इतर सर्व प्रिव्हिलेज्ड दर्शने या पाठोपाठ येणाऱ्या ग्रहणांच्या दिवसांत रद्द करण्यात आली आहेत. पण सांगितलेल्या कालावधीत सामान्य भाविकांना दर्शन घेता येणार आहे.Dhanshree_B___2022_09_08T111425_658.jpg

Sort:  

Plz like me my all post