मद्य की अमृत..? एक बॉटेल व्हिस्कीची किंमत तब्बल 6.5 कोटी रुपये; घेणाऱ्यांची लाईन...

in #yavatmal2 years ago

मद्याच्य एका बाटलीची किंमत किती असू शकते? 1 हजार, 10 हजार, 1 लाख 10 लाख...? तुम्हाला सांगितलं की, एका मद्याच्या बाटलीची किंमत 6.5 कोटी आहे, तर...? विश्वास बसणार नाही, पण हे खरंच आहे. यापेक्षा जास्त आश्चर्याची बाब म्हणजे, ही महागडी आणि दुर्मिळ व्हिस्की घेण्यासाठी लोक बोली लावतात. आम्ही ज्या दारुबाबत बोलत आहोत, ती जपानी व्हिस्की 'यामाझाकी-55'(Yamazaki-55) आहे.yamazaki_202210893318.jpg