गायक दलेर मेहंदीला जामीन; पटियाला कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

in #yavatmal2 years ago

पंजाबी गायक दलेर मेहंदीला १९ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे दलेर मेहंदीला (Daler Mehndi) तुरुंगात जावे लागले होते. आता पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने गायक दलेर मेहंदीला दिलासा (Bail) दिला. २००३ च्या मानवी तस्करी प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या पटियाला कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती आहे.1 (2).jpg

Sort:  

खबरों पर बहुत ही कम लाइक और कमेंट मिल रहे हैं जिसके कारण हम आगे नहीं बढ़ पा रहे हैं तो आप से निवेदन है सभी की खबरों को ज्यादा से ज्यादा लाइक करें कमेंट करें