मेट्रोच्या नाही पण, रेल्वेच्या ट्रॅकवर का असते खडी?; 'हे' आहे इन्ट्रेस्टिंग कारण

in #yavatmal2 years ago

आपल्यापैकी बहुतेकांनी रेल्वेने आणि मेट्रोने नक्कीच प्रवास केला असेल, काहींनी केला नसेल पण, रेल्वे आणि मेट्रो ट्रॅक एकदातरी नक्कीच पाहिला असेल.