रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द

in #yavatmal2 years ago

बातम्यावेब स्टोरीजमनीमनोरंजनस्पोर्ट्सलाइफस्टाइलकरिअरVIRALमुंबईपुणेमहाराष्ट्रअध्यात्मरेसिपीदेशNetra Suraksha

पुढील संदेश

कंपन्या सेलमध्ये 80-90% पर्यंत सूट देऊनही कशा कमवतात भरघोस नफा? हे आहे गणित

HOME/NEWS/MONEY/रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द

रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शंभर वर्षे जुनी असणाऱ्या लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेशही दिले गेले आहेत

a {color:#000000}body {line-height:0;margin:0;background:transparent;}#google_image_div {overflow: hidden;position: absolute;}body{visibility:hidden} " id="google_ads_iframe_4" style="margin: auto; padding: 0px !important; box-sizing: border-box; position: absolute; border: 0px !important; display: block; height: 250px; max-height: 100%; max-width: 100%; min-height: 0px; min-width: 0px; width: 300px; inset: 125px 0px 0px 150px; transform: translate(-50%, -50%);">

NEWS18 LOKMATLAST UPDATED: SEPTEMBER 23, 2022, 09:23 ISTNEWS18 LOKMAT

प्रीतम पंडित, सोलापूर 23 सप्टेंबर : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोलापूरात द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. शंभर वर्षे जुनी असणाऱ्या लक्ष्मी बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद करण्याचे आदेशही दिले गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी बँक आर्थिक अडचणीत आल्याने ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र ठेवीदारांचे पैसे परत मिळतील, असं आश्वासन बँक व्यवस्थापनाकडून देण्यात आलं होतं. दरम्यान त्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात आल्या. परंतु, 94 हजार ठेवीदारांच्या ठेवी बँकेमध्ये अडकून पडल्या आहेत.

Untitled-design-2022-09-23T072408.146.jpg