IND vs PAK Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा जलवा; धोनी स्टाईलने षटकार मारत संपवला सामना

in #yavatmal2 years ago

India vs Pakistan (IND vs PAK) T20 Asia Cup 2022 Live Cricket Score :भारताने पाकिस्तानचा शेवटच्या षटकात पराभव करत आशिया कपमधील आपला पहिला सामना जिंकला. हार्दिक पांड्याने 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना संपवला. हार्दिक पांड्याने 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. त्याला जडेजाने 29 चेंडूत 35 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी रचली. आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारताने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने पाकिस्तानचा डाव 147 धावात संपवला. भारताकडून भुवनेश्वर esakal_new___2022_07_18T093529_283.jpg

Sort:  

Good morning sneha ji aapke news ko like kar diya hoon please aap bhi kar dijiye