त्यांच्याबद्दल बोलताना जरा औकातीत...'; त्या वक्तव्यामुळे अंबादास दानवेंवर भडकले आशिष शेलार

in #yavatmal2 years ago

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन दानवे यांनी अमित शाहांवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देत शेलार म्हणाले, की अमित शहा यांच्या विषयी बोलताना जरा औकातीत बोलावं. वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्पाबद्दल आधी माहिती घ्या आणि नंतर भाष्य करा, असा सल्लाही त्यांनी दिला.img-2022-09-17T123615.597.jpg