Raj Thackeray: ओटीटीच्या सेन्सॉरशिपवर काय म्हणाले राज ठाकरे? 'यापुढे...'!

in #yavatmal2 years ago

Raj_Thackeray3.jpgRaj Thackeray MNS Chief: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी चित्रपट, ओटीटी प्लॅटफॉर्म यावर आपले परखड मतप्रदर्शन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ओटीटीनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मात्र आता ओटीटीवर सेन्सॉरशिप आणली जाणार असे बोलले जाऊ लागले आहे.

येणाऱ्या काळात ओटीटी आणि त्यावरील सेन्सॉरशिप कशी असेल यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ज्यामुळे ते चर्चेत आले आहे. अथांग मराठी सीरिजच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी राज यांनी मराठी चित्रपट आणि त्याविषयीची भूमिका राज यांनी मांडली आहे.