Jio : अरे वा .. आता वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही ; जिओने आणला पैसा वसूल ऑफर

in #yavatmal2 years ago

Jio : तुम्हाला जिओच्या रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये (Jio’s recharge portfolio) अनेक आकर्षक ऑफर्स मिळतात. जर तुम्हाला एका वर्षासाठी नो-टेन्शन रिचार्ज प्लॅन हवा असेल तर कंपनी फक्त काही पर्याय ऑफर करते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त कंपनीने Jio इंडिपेंडन्स डे ऑफर (Jio Independence Day offer)आणली आहे. या ऑफरसह, एक वर्षाची वैधता रिचार्ज विशेष बनते. या रिचार्जमध्ये तुम्हाला काय मिळेल ते जाणून घ्या.

Sort:  

Please follow me and like my post🙏🙏🙏🙏🙏