देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस' विनायक मेटेंच्या आईंचा काळीज पिळवटून टाकणारा

in #yavatmal2 years ago

देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका.., आता काय करू' असा म्हणत विनायक मेटे (Vinayak mete) यांच्या आईंनी आक्रोश केला. मेटेंच्या आईंचा आक्रोश पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आलं.शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचं अपघाती निधनामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बीडच्या तुकाई निवासस्थानी विनायक मेटे यांच्या घरी त्यांच्या आईंना आणण्यात आले त्यावेळी आईंनी एकच आक्रोश केला.