मैत्रीचा कितीही प्रयत्न केला तरी 'छत्तीसचा' आकडा!

in #yavatmal2 years ago

आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात की, त्यांच्यासोबत आपण कितीही मैत्री जपण्याचा प्रयत्न केला तरी पदरी निराशाच येते. तुम्ही त्या व्यक्तींपुढे कितीही वेळा मैत्रीचा हात पुढे केला तरी देखील त्याचा (Bollywood Actress) फारसा उपयोग होत नाही. आज फ्रेंडशिप डे आहे. आपल्याकडे मैत्रीसाठी नेहमीच कृष्णा आणि सुदामा यांचे उदाहरण दिले जाते. दुसरीकडे रामायणातील रावणाचा भाऊ बिभिषण आणि रामाचे दिले जाते. बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांचे एकमेकांसोबत कधीच पटले नाही. (Bollywood Actor) भलेही ते जगाला एकमेकांना दाखविण्यासाठी एकत्र असतील मात्र त्यांच्या मनात एकमेकांबद्दल असुया असल्याचे दिसून आले आहे.