Vinayak Mete: 'मदत मागत होतो पण कोणी आलं नाही'; मेटेंच्या ड्रायव्हरचा आरो

in #yavatmal2 years ago

अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. असा आरोप विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या ड्रायव्हरने केला आहे.esakal_new__10_.jpg

Sort:  

Please like my post 🙏🙏