Udayanraje Bhosale : मी पाच रूपयाचा घोटाळा केला असता तर ते..; उदयनराजेंचा शरद पवारांवर निशाणा

in #yavatmal2 years ago

सातारा : सातारा पालिकेची निवडणूक (Satara Municipal Election) जशी जवळ येत आहे, तशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे वाद रंगला असतानाच आता उदयनराजेंनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधलाय. सातारा पालिकेत (Satara Municipality) आम्ही पैसे खाल्ले असते तर तुम्हीच सगळ्यांनी हेडलाईन केली असती. पण, आम्ही कोणतंही गैर काम करत नाही, गैर खपवून घेत नाही. तसं असतं तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी म