Asia Cup : रोहित शर्माने जिंकले मन; पाकिस्तानी चाहत्याला दिली 'जादू की झप्पी' - Video

in #yavatmal2 years ago

Asia Cup 2022 : आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सर्व संघ सराव सत्रात घाम गाळत असताना, चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी मैदानाबाहेर थांबले आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो सराव सत्रादरम्यान काही पाकिस्तानी चाहत्यांना भेटताना दिसला आहे. आशिया चषक 2022 मध्ये भारत 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

Sort:  

Please like my post follow me sir

Please like my post follow me sir