Asia Cup 2022 : रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड, मुंबईतील... - Video

in #yavatmal2 years ago

Asia Cup 2022 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा देशातील सर्वात प्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मैदानाच्या आत असो किंवा बाहेर या स्टार क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने 15 ऑगस्टला असेच दृश्य पाहायला मिळाले. रोहितला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडायचं होतं, पण तो बाहेर येण्यापूर्वीच त्याच्या मुंबईतील हॉटेलबाहेर हजारोbhushan_esakal___2022_08_16T192219_540.jpg

Sort:  

Please like my post follow me sir