आमदारांसाठी अजुनही दरवाजे खुले; शिंदे गटातील कुरबुरीवर शिवसेना नेत्याचं विधान

in #yavatmal2 years ago

मुंबई - मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून विविध वक्तव्य करण्यात येत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांची बाजू घेत भाजपनेते नारायण राणे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या का अशी चर्चा होती. त्यातच आज शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांसाठी अजुनही दारं खुले असल्याचं म्हटलं. त्यामुळे आमदार परतणारesakal_new__83_.jpg

Sort:  

Like my post and follow me ✨