अवाजवी आत्मविश्‍वास

in #yavatmal2 years ago

सुरस्ते अपघातासाठी अनेक कारणे सांगितली जात असली, तरी त्यात आपला हलगर्जीपणा कारणीभूत असतो. रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा मिळाला की भरधाव जाणे, हेल्मेट घालण्याचा आळस किंवा स्वतःचा वाहन चालवण्याबाबतचा अवाजवी आत्मविश्वास आपल्याला अपंग करतो.Untitled_9.jpg

Sort:  

Please like my post I like your post

Please follow me and like my post🙏🙏🙏🙏

Please follow me and like my post🙏🙏🙏🙏