ST Bus Fare Hike : एसटीचा प्रवास महागणार, इतक्या टक्क्यांनी भाडेवाढ

in #yavatmal2 years ago

मुंबई : सातत्याने वाढणाऱ्या इंधनाच्या दरांमुळे (Fuel Rate) सर्वसामन्य जनता आधीच मेटाकुटीला आली आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. एसटी महामंडळाने (Msrct) ऐन दिवाळीत भाडेवाढीचा (ST Bus Fare Hike) निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत (Diwali 2022) एसटीने प्रवास करण्यासाठी आता खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. (10 percent seasonal increase in msrtc st fare from 21st to 31st October)529238-msrtc-st-fare-hike.jpeg