MPSC Online एमपीएससी कडून नोकरीचा सर्वात मोठी संधी | या पदांसाठी भरती सुरु

in #yavatmal2 years ago

विविध पदांच्या एकूण ३७८ जागा
वनक्षेत्रपाल पदाच्या १३ जागा, उपसंचालक (कृषी) पदाच्या ४१ जागा, तालुका कृषी अधिकारी पदाच्या १०० जागा, कृषी अधिकारी (कनिष्ठ व इतर) पदाच्या ६५ जागा, सहाय्यक स्थापत्य अभियंता (जलसंपदा) पदाच्या १०२ जागा आणि सहाय्यक अभियंता (विद्युत व यांत्रिकी) पदाच्या ४९ जागाUntitled-design-2022-10-13T093916.061-1024x576.jpgUntitled-design-2022-10-13T093916.061-1024x576.jpg