आता सर्व नागरिकांना करता येणार एसटीचा मोफत प्रवास

in #yavatmal2 years ago

Free MSRTC Update 2022: नमस्कार मित्रांनो सरकार नेहमीच नागरिकांच्या फायद्यासाठी नवीन नवीन योजना काढत असते. एसटी संदर्भात एक सर्वात मोठी घोषणा आहे. याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ब्लॉग द्वारे जाणून घेणार आहोत. आज तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आपल्या महाराष्ट्राची शान आणि अभिमानाचे असणारी लाल परी म्हणजेच एसटी अभियान या गोष्टीसाठी आहे की भारतातील बऱ्याच राज्य म्हणजे राज्य शासनाचे परिवहन अर्थात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध नाही. छत्तीसगड हे एक राज्य आहे ज्या ठिकाणी सरकारी बसेस नसून महागड्या प्रायव्हेट बसेस आहेत.

पण आपली लाल परी महाराष्ट्राचे प्रत्येकाला कोपऱ्यात उपलब्ध आहे. हे ते 24 तास आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे 365 दिवस सारखी ही लाल परी सेवा देत असते. या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे. आपल्या मराठी माणसाला महाराष्ट्र एवढे मोठे राज्य आहे की तरीही आपल्याकडे अशी पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे. आणि या लाल परीने शाळकरी मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सगळेच प्रवास करत असतात.

आणि या लाल परिद्वारे टपाल सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. सर्वच महाराष्ट्रातील गोरगरीब नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे अशी आहे की नागरिकांना आता एसटीच्या प्रवास एकदम मोफत करता येणार आहे. याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. नागरिक कोणते आहेत हे तुम्हाला सर्वात शेवटी दिलेल्या लिंक वरती गेल्यानंतर कळणार आहे त्यामुळे तुम्ही सविस्तर बातमी नक्की वाचा.

हे देखील पहा; शेतकरी कर्जमाफी साठी 1.25 कोटी रुपयांचा निधी वितरित या शेतकऱ्यांना मिळणार लाभ
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसच्या मधून मोफत प्रवास करता येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी काल केलेली आहे. राज्य सरकारने तीन महत्त्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. नवीन सरकार येऊन खूप कमी दिवस झाले परंतु त्यांनी लगेच सामान्य नागरिकांसाठी एक खुशखबर आणले आहे. मागच्या सरकारच्या कार्यकाळातील निर्णय हे खूप पूर्णपणे रद्द करण्यात आलेले नाहीत त्या निर्णयाचा पूर्णपणे माहिती घेऊन पुनर्विचार करण्यात येणार आहेत. आणि त्यामधील एशिया व अशा विशेष प्रधान्य क्रमानुसार निर्णयाची सुरू करण्यात येईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ वैयक्तिक शिंदे सरकार यांनी वयाची 75 वी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटीचा प्रवास दिला जाणार आहे. लाल परी अशी ओळख असलेल्या एसटी महामंडळाकडून विविध घटना प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जेष्ठ नागरिकांना तिकिटात 50 टक्के सवलत आहे. आणि यामध्ये मुख्य म्हणजे आणखी एक महत्वपूर्ण शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढवून देण्यात येणार आहे. महागाई भत्तेच्या रोखीने महाराष्ट्र राज्य ऑगस्ट 2012 पासून मिळेल त्यामुळे आता हा महागाई भत्ता 34 टक्के इतका होईल अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

शासन निर्णय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Categoriesयोजना, शासन निर्णय
Tagseknath shinde, free bus, free buses, Free MSRTC Update 2022, free st bus travell, free travelling, government gr, government scheme, Government Schemes Government yojna, Government Yojana, maharashtr yojna, maharashtra schmes, MSRTC Yojana
Post navigation
Cotton Rates: रेकॉर्ड ब्रेक! कापसाला मिळाला तब्बल 21 हजार रुपयांचा बाजारभाव
Ration Card Yadi: सर्व गावातील राशन कार्ड यादी आली आहे यादीत आपले नाव आहे का पाहा
Leave a Comment
Comment

Name
Name *
Email
Email *
Website
Website

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Search
Search
Recent Posts
Cycle Anudan Yojana 2022: मुलींना सरकार कडून मिळणार सायकल खरेदीसाठी 5000 हजार रुपये अनुदान
Goat Farming Scheme: शेळीपालन योजनेअंतर्गत मिळणार 100% अनुदान तात्काळ करा आपला ऑनलाईन अर्ज
Pm Kisan E-Kyc : पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची केवायसी यशस्वी झालेली यादी जाहीर
Ration Card Yojna: राशन कार्ड आहे पण राशन दुकानदार धान्य देत नाही? अश्याप्रकरे करा ऑनलाईन तक्रार 100% मिळेल धान्य
Ration Card Cancelled: रेशनकार्ड धारकांवर मोठी कारवाई 2.4 कोटी रेशन कार्ड झाले रद्द यात तुमचे नाव तर नाही ना?
Recent Comments
Tractor Trolley Yojana : ट्रॅक्टर टायली खरेदीसाठी मिळणार 90% अनुदान || ऑनलाईन अर्ज सुरू झाले - News 24 on SBI Bank New Yojna : बँकेत खाते असेल तर मिळतील 2लाख रुपये पहा कसा घ्यायचा लाभ ||
Tractor Trolley Yojana : ट्रॅक्टर टायली खरेदीसाठी मिळणार 90% अनुदान || ऑनलाईन अर्ज सुरू झाले - News 24 on Gharkul Yojna List || घरकुल योजना सर्व गावातील लाभार्थी याद्या जाहीर यादीत आपले नाव बघा
SBI Bank New Yojna : बँकेत खाते असेल तर मिळतील 2लाख रुपये पहा कसा घ्यायचा लाभ || - News 24 on Sewing Machine Yojana 2022 ;मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाले
Gharkul Yojna List || घरकुल योजना सर्व गावातील लाभार्थी याद्या जाहीर यादीत आपले नाव बघा - News 24 on Sewing Machine Yojana 2022 ;मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाले
Sewing Machine Yojana 2022 ;मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाले - News 24 on land records: आता फक्त 100 रुपयांमध्ये जमीन नावावर करून घ्या; शासनाचे नवीन परिपत्रक जाहीर.
© 2022 News24 • Built with GeneratePress

notification icon
20220921_112402-1024x576.jpg