दसरा मेळाव्यात भाषण करू न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजी

in #yavatmal2 years ago

uday-samant-and-eknath-shinde-dussehra-melava.jpgशिवेसना पक्षातील बंडखोरीमुळे यंदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले.

Written by लोकसत्ता ऑनलाइन
October 8, 2022 4:23:07 pm
Follow Us

दसरा मेळाव्यात भाषण करू न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजी? उदय सामंतांनी नेमकं सांगितलं; म्हणाले…
उदय सामंत, एकनाथ शिंदे दसरा मेळावा

शिवेसना पक्षातील बंडखोरीमुळे यंदा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक यांचे दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले. या दोन्ही दसरा मेळाव्यांत दोन्ही गटातील मुख्य नेत्यांनी रोखठोक भाषण केले. या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर सडेतोड टीका केली. शिंदे यांनी तर साधारण दीड तास भाषण केले. एकनाथ शिंदे यांच्या या भाषणामुळे शिंदे गटातील अन्य नेत्यांना आपले विचार मांडण्यास पुरेशी संधी मिळाली नाही. यावर शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. सर्वांनी भाषण केले असते तर रात्रीचे ११ वाजले असते. कोणी नाराज असण्याचे कारण नाही, असे उदय सामंत म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व मंतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट-भाजपाकडून कोणाला उमेदवारी? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

आणखी वाचा

Avadhoot Gupte eknath shinde
“मी पक्षाचे सदस्यत्व…”, शिंदे गटासाठी गाणं गाण्यावर अवधूत गुप्ते स्पष्ट बोलला

Shivsena Ujjwal Nikam
‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात…”

sahar afsha bhojpuri actress
“मी अल्लाहच्या आदेशानुसार…” इस्लामसाठी आणखी एका अभिनेत्रीचा मनोरंजनसृष्टीला अलविदा, पोस्ट व्हायरल

नाशिकमध्ये भीषण दुर्घटना!, खासगी बसला आग लागून १३ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची भीती
भाषण करणाऱ्यांमध्ये माझे नाव होते. मात्र भरपूर वेळ झाल्यामुळे कोणीतरी पुढाकार घेऊन थांबणे गरजेचे होते. सर्वांनीच भाषण केले असते तर रात्रीचे ११ वाजले असते. त्यामुळे मी भाषण करत नाही, असे मी एकनाथ शिंदे यांना स्वत:हून सांगितले. त्यामुळे कोणी नाराजी वगैरे असण्याचे कारण नाही. दसरा मेळाव्यासाठीच्या पूर्ण नियोजनामध्ये मी होतो, असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व मंतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट-भाजपाकडून कोणाला उमेदवारी? उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

एकनाथ शिंंदे यांना राज्यातील जनतेने स्वीकारले आहे. शिंदे याचे विचार ऐकण्यासाठी तिप्पट चौपट गर्दी होती, असेही सामंत म्हणाले. बीकेसी मैदानातील दसरा मेळाव्यातून शिवसेना हा पक्ष कोणाचा हे स्पष्ट झालेले आहे. शिवाजी पार्कवर किती खुर्च्या लागतात, किती माणसे बसू शकतात याची याची माहिती मुंबई महापालिका तसेच पोलिसांकडेही आहे. अशाच प्रकारची माहिती बीकेसी मैदानाकडेही आहे. त्यामुळे स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी आमचाच दसरा मेळावा अतिविराट झाला, असे ते म्हणत आहेत. एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी तिप्पट, चौपट गर्दी होती. एकनाथ शिंदे यांना जनतेने स्वीकारलेले आहे, असा दावाही उदय सामंत यांनी केला.

MORE STORIES ON
Uday Samant
शिवसेना
मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

NEXT STORY
आईवरुन शिव्या प्रकरण: “चंद्रकांत पाटील कोल्हापूरकरांची माफी मागा, नीच वक्तव्य करुन…”; राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी संतापले

Mitkari Chandrakant Patil
ताज्या बातम्या

पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून एका मंत्र्यासह पर्यटक ओलीस

कंसाच्या वंशजांना संपवण्यास मला देवाने सांगितले- केजरीवाल

हिमस्खलनातील आणखी एक मृतदेह आढळला

निर्णयाने शिंदे गटाला मोठा दिलासा; पर्यायी नावांबाबत दोन्ही गटांमध्ये विचार; उध्दव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

‘पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे कोण होते हे स्पष्ट’

काँग्रेससह अनेक पक्षांच्या नाव, चिन्हावर यापूर्वीही कारवाई

सुधारित मोटार वाहन कायद्याच्या वैधतेला आव्हान; केंद्र सरकारला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
अवश्य वाचा

राज्य वस्तुसंग्रहालय : काळाची गरज

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, रविवार ०९ ऑक्टोबर २०२२

बनावट शपथपत्रांप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; राजकीय पक्षाच्या सहभागाबाबत तपास सुरू

अभिजात : पॉल गोगां.. मन:शांतीच्या शोधात भटकंती!
फोटो गॅलरी

10 PHOTOS
PHOTOS : गुजरातमधील जगप्रसिद्ध सूर्य मंदिरात सुरू होणार ‘लाईट शो’

9 PHOTOS
Indian Air Force Day : भारतीय वायुदलाच्या नव्या लढाऊ गणवेशाचे अनावरण; कसा आहे नवा गणवेश? पाहा PHOTO

9 PHOTOS
Photos : ‘भारत जोडो यात्रे’त गौरी लंकेश यांच्या आई आणि बहिणीचा सहभाग
आणखी पाहा
TOP CATEGORIES
देश-विदेश
मनोरंजन
क्रीडा
अर्थसत्ता
मुंबई
महाराष्ट्र
वृत्तान्त
पुणे
ठाणे
नागपूर / विदर्भ
निवडणूक २०२२
ट्रेंडिंग
तंत्रज्ञान
राशी वृत्त
लाइफस्टाइल
ऑटो
TRENDING TOPICS
Maharashtra Corona Update
Agnipath Scheme
Maharashtra Latest News
Maharashtra Monsoon Updates
Maharashtra News Live
महाराष्ट्र बातम्या
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
दसरा मेळावा २०२२
TRENDING STORIES
Dasara Melava 2022: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाच्या मेळाव्यात झाली जास्त गर्दी? मुंबई पोलिसांनी दिली आकडेवारी
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?
विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?
“मोदी-शाहांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…” नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला!
Dasara Melava : …तर २०१७ लाच एकत्र आले असते राज आणि उद्धव; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल मनसेचा गौप्यस्फोट
“रेल्वे भरतीचं आंदोलन राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालं तेव्हा तुम्ही…”; दसरा मेळ्यावरुन मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Maharashtra News : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची पहिली प्रतिक्रिया; महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोड, एकाच क्लिकवर
VIDEO: हात बांधलेले, तोंडावर पट्टी; अमेरिकेतील भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या अपहरणाचा व्हिडीओ आला समोर, पाहा नेमकं काय घडलं?
Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?
वंदे भारत एक्स्प्रेसचं ‘नाक’ तुटलं, पीएम मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात
MORE FROM महाराष्ट्र
“जेव्हा खुज्या लोकांच्या सावल्या…”; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सुषमा अंधारेंचे शिंदे गटासह भाजपावर टीकास्र
रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आ. वैभव नाईक यांची चौकशी
महामार्गावरील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून दुरुस्ती करणार – रवींद्र चव्हाण
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरेंना साथ देणार का? काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले “आता समीकरणं…”
“चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे…”; निडणूक आयोगाच्या निर्णायानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया
“खोकेवाल्या गद्दारांनी…,” आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल; म्हणाले “लढणार आणि जिंकणारच”
“देश हुकूमशाहीकडे चालला”, ‘धनुष्यबाण’ गोठवल्यावर अरविंद सावंताचा इशारा; म्हणाले, “ईडी, सीबीआयनंतर आयोगही बेठबिगार…”
धनुष्यबाण चिन्हावरील निर्णयानंतर राष्ट्रवादीची महत्त्वाची प्रतिक्रिया; बडा नेता म्हणाला “पोटनिवडणूक…”
‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर मनसेचा शिवसेनेला खोचक टोला; अमेय खोपकर ट्वीट करत म्हणाले, “चिन्हं बदलतात…”
नाव आणि चिन्हाची लढाईसुद्धा आता न्यायालयातच? ठाकरे गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
INDIANEXPRESS
EC Freezes Shiv Sena's 'Bow And Arrow' Symbol For Both Uddhav, Shinde Camps
Prashant Kishor Now Targets Tejashwi Yadav: ‘Ninth Pass Aspiring To Be CM’
CBI Examines Ex-Governor Satya Pal Malik In Kashmir Corruption Cases
No Word From Delhi Yet, Gehlot Makes The Most Of Each Passing Day
World Bank Says 70 Mn Plunged Into Poverty In 2020: What Caused Setbacks
FOLLOW US
Facebook

Twitter

DOWNLOAD APPS
Play_stor

Apple_stor

EXPRESS GROUP
The Indian Express
The Financial Express
Jansatta
IeTamil.Com
IeMalayalam.Com
IeBangla.Com
IeGujarati.Com
InUth
The ExpressGroup
MyInsuranceClub
Ramnath Goenka Awards
Compare Term Insurance
QUICK LINKS
T&C
Privacy Policy
Indian Express Group
Advertise With Us
संपर्क
This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

चतुरा
चतुरा
विश्लेषण
विश्लेषण
Bell Icon29
मुख्य बातम्या
Share Icon
Share
NEXT STORY

READ