Dasara Melava: कुणाच्या मेळाव्यात गर्दी जास्त? वाचा सविस्तर

in #yavatmal2 years ago

मुंबई : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच काल शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कुणाच्या सभेसाठी गर्दी जमा होते त्यासंदर्भात चढाओढ होती.(Shivsena Dasara Melava Latest Updates)Canva__52_.jpg