विश्वविक्रम...शतक हुकलं, पण जगभरात कोणालाच जमलं नाही ते सूर्यकुमार यादवने करून दाखवलं...

in #yavatmal2 years ago

Suryakumar Yadav: सूर्याने यावेळी जगभारता कोणत्याही फलंदाजाल जमलं नाही ते या सामन्यात करून दाखवलं. त्याचबरोबर सूर्याने यावेळी रोहित शर्माचाही विक्रम मोडीत काढला. सूर्याने यावेळी फक्त १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यामुळे सूर्या आता शतक झळकावेल, असे वाटत होते. पण सूर्या यावेळी ६१ धावांवर रन आऊट झाला. पण बाद होण्यापूर्वी सूर्याने यावेळी विश्वविक्रमाला गवसणी घातली होती.
गुवाहाटी : आजचा दिवस सूर्यकुनार यादवचाच होता. कारण आजच्या सामन्यात सूर्याने जी वादळी फटकेबाजी केली ती नेत्रदीपक अशीच होती. सूर्या यावेळी फक्त ५१ चेंडू असताना फलंदाजीला आला होता. पण सूर्याने कोहलीला धावांच्या शर्यतीत मागे टाकत विश्वविक्रम रचल्याचे पाहायला मिळाले.suryakumar-yadav-94605300.jpg

Sort:  

https://wortheum.news/@balraj
👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
Sir/Ma'am please follow me and like my post.🙏🏻🙏🏻