Mansi Naik: लग्नाच्या दिड वर्षातच मानसी नाईक घेणार घटस्फोट? नवऱ्याचं आडनावही हटवलं

in #yavatmal2 years ago

esakal_new___2022_11_12T160946_868.jpg
मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने अनेक हिट गाण्यांमुळे वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ ‘बाई वाड्यावर’ फेम मानसी सध्या चर्चेत आहे. या गाण्यांमुळे ती प्रकाश झोतात आली. मात्र यावेळी ती तिच्या फेमस गाण्यांमूळे नाही तर तिच्या खासगी आयूष्यामूळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहे. हे दोघ लवकरच वेगळं होणार असल्याच्या चर्चा रंगत आहे.