EWS Reservation : घटनापीठातल्या न्यायाधीशांचं एकमत नाही; दोन वेगळी निकालपत्रं सादर होणार

in #yavatmal2 years ago

Dhanshri_Otari__3_.jpg
मोदी सरकारच्या दहा टक्के आर्थिक आरक्षणाच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. यानंतर १०३ वी घटनादुरुस्ती वैध की अवैध याचा निर्णय होणार आहे. मात्र घटनापीठातले न्यायमूर्ती वेगवेगळी निकालपत्रं सादर करणार असल्याने या प्रकरणाची उत्सुकता आणखी वाढली आहे.