: आव्हाडांनी पूराव्यासह सांगितलं चित्रपटाला विरोध का? म्हणाले मारहाणीशी...

in #yavatmal2 years ago

Ankita_Khane__15_.jpg
ठाण्यातल्या विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर झाला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय व्हिडीओ दाखवून आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाला आपला विरोध का, हेही सांगितलं. (Jitendra