आडनावाला जागलेला अभिनेता! सुनील शेट्टीचा हॉटेल व्यवसाय पाहून थक्क व्हाल..

in #yavatmal2 years ago

NILESH_ADSUL___84_.jpg
बॉलीवूडचा अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी. एक प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता. सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) आज 61 वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म 11 ऑगस्ट 1961 रोजी कर्नाटकमध्ये झाला. सुनीलने त्याच्या कारकिर्दीत १०० हून चित्रपट केले. एक काळ असा होता की चित्रपटात सुनील शेट्टी असेल तर चित्रपट हीट व्हायचे. आजही त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. आज सुनील मोठ्या प्रमाणात चित्रपटात दिसत नसला तरी पडद्यामागून तो बराच सक्रिय असतो. केवळ चित्रपट विश्वातच नाही तर अण्णाचा हॉटेल व्यवसायातही मोठा हात आहे. त्याच्या वाढदिवासादिवशी जाणून घेऊया थोडक्यात.. (Suniel Shetty Birthday his restaurants hotels lifestyle property)