Congress: गुलाम नबी आझादनंतर काँग्रेसच्या आणखी पाच बड्या नेत्यांचा राजीनामा

in #yavatmal2 years ago

दिल्ली : काँग्रसेचे जेष्ठ नेते आणि काश्मिरातील नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसमधील सदस्यत्वाचा आणि आपल्या सगळ्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पडझड चालू असताना आझाद यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आझाद हे बाहेर पडून आपला पक्ष स्थापन करणार असल्याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यांच्या समर्थनार्थ काश्मीर मधील आणखी पाच काँग्रेस नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. (5 J-K Leaders Resign From