दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE

in #yavatmal2 years ago


विनायक राऊतांच्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
विनायक राऊतांकडून राणेंचा कोंबडीचोर असा उल्लेख

शिवसेना स्थापन झाली तेव्हा नारायण राणे चेंबुरच्या नाक्यावर कोंबडी कापत होते – राऊत

विनायक राऊतांच्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर

कलानगरच्या सम्राटाने घरातील कोंबडी कशी चोरली? – राणे

ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला राऊत जबाबदार असतील – राणे
मुकेश अंबानी यांना आता झेड प्लस सुरक्षा, केंद्राचा निर्णय
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ

सुरक्षा झेडवरुन ‘झेड प्लस’ करण्याचा केंद्राचा निर्णय

मुकेश अंबानींच्या जिवाला धोका असल्याचा आयबीचा केंद्राकडे अहवाल सादर

आयबीने अहवाल सादर केल्यानंतर तातडीने अंबानींच्या सुरक्षेत वाढ