सांगली : आष्ट्यात बारमालकाकडून माजी नगरसेवकावर खुनी हल्ला

in #yavatmal2 years ago

आष्टा: नातेवाईकांची बदनामी करण्याच्या कारणावरून बारमालकाच्या टोळीने लोखंडी गज, काठ्यांनी केलेल्या मारामारीत माजी नगरसेवक संदीप तांबवेकर व त्यांचे बंधू प्रदीप तांबवेकर हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी संदीप तांबवेकर यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे; तर विशाल शिवाजी पवार, विश्वजित ऊर्फ पोपट दिलीप गायकवाड, किरण निवृत्ती मस्के, संग्राम अर्जुन सूर्यवंशी यांना अटक केली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी नातेवाईकांची कोणीतरी बदनामी करीत असल्याची माहिती विशाल यांना दिली होती. याबाबत विचारणा करण्यासाठी विशाल यांनी संदीप यांना फोन करून बोलावले होते. संदीप हे बंधू प्रदीप यांना2custdy_21.jpg