पैठण रस्त्याच्या रूंदीकरणाचा मुहूर्त ठरला; एप्रिलमध्ये नितीन गडकरी करणार भूमिपूजन

in #yavatmal2 years ago

औरंगाबाद : औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक ७५२-ईचे रूंदीकरण १२ वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागणार आहे. २४ एप्रिलला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रूंदीकरण कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. ९०० ते १ हजार कोटींच्या आसपास सदरील रस्त्याचे काम अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच अधिसूचना निघणार आहे. १२ वर्षांपासून हा सगळा प्रवास ‘लोकमत’ने वारंवार शब्दबद्ध केला आहे.nitin-gadkari-abad-a_202203798259.jpg

Sort:  

Plz like me my all post