Nashik Flood: नाशिकला पावसाने झोडपले; गोदावरीला पूर

in #yavatmal2 years ago

नाशिक : नाशिक शहर आणि परिसरात मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने गोदावरीला पूर आला आहे. या पुरामुळे गोदावरीतील दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी आले असून गंगापूर धरणातून ५,८८४ क्युसेकने पाणी सोडल्यामुळे नदीच्या पाणीपातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रामकुंड परिसरातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. (Nashi

Sort:  

Plz like my news sir