मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि कारचा अपघात

in #yavatmal2 years ago

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि कारचा अपघात झाला. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गावरील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयापासून काही अंतरावर हा अपघात झाला. मुंबई - गोवा महामार्गाचे ठिकठिकाणी काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर ती अनेक ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आलेले आहेत. पोलादपूर नजीक सर्व्हिस रोड आणि महामार्गावरील दोन मार्गिका या दरम्यान जिथे सर्वच वाहनचालकांचा गोंधळ उडत